Random Video

5 राज्यात निवडणुका जाहीर | Election Commission Announce Dates For 5 States Assembly Elections 2021

2021-09-13 1 Dailymotion

निवडणुका या भारतात एखाद्या सणासारख्या असतात.. ज्याची सर्वजण वाट पाहतात.. आता भारतात पाच राज्यांच्या निवडणुका होणार आहे. देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालची निवडणूकही अखेर जाहीर झाली. अमित शाह विरूद्द ममता बॅनर्जी म्हणजेच भाई विरुद्ध दिदी यांच्यातला सामना यंदा चांगलाच रंगणार आहे.. काय आहेत निवडणुकांच्या तारखा जाणून घ्या सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून-

#lokmat #westbengalelection #tamilnaduelection #ElectionCommission
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat